Ladaki Bahin Maharashtra Official Website
Ladaki Bahin Maharashtra Official Website

मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना

Ladaki Bahin Maharashtra Official Website : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेचे लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील या उद्देशाने सरकारने योजना लागू केली आहे राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आहे .

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड ( अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे )
  • अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर ( महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड/15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडण्याचा दाखला ) यापैकी कोणतेही एक
  • महिलेचा जन्म इतर राज्यातील असल्यास पतीचे ( पंधरा वर्षांपूर्वीचे राशन कार्ड/ 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र ) यापैकी एक
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड ( पिवळे किंवा केसरी रंगाचे )
  • नवविवाहि त्याच्या बाबतीत राशन कार्ड व तिच्या नावाची नोंद नसल्यास अशा संदर्भात पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल
  • बँक पासबुक
  • लाभार्थी महिलेचा फोटो
  • हमीपत्र
  • आधारला मोबाईल नंबर जोडून असणे आवश्यक
  • बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक

योजनेची लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार महिला व तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेचे लाभार्थी असतील .

योजनेची पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार महिला व तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला
  • लाभार्थी महिलेची वय किमान 21 वसते 65 वर्षे आत असावे
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी

योजनेची अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावावे लागेल
  • तुम्हाला सर्वात पहिले या वेबसाईटवर स्वतःचा आयडी पासवर्ड तयार करावा लागेल
  • त्यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर अर्जदार लोगिन ह्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
Ladaki Bahin Maharashtra Official Website
Ladaki Bahin Maharashtra Official Website
  • त्यानंतर तुम्हाला Create Account या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • तुमच्यासमोर New Registration चा फॉर्म ओपन होईल
Ladaki Bahin Maharashtra Official Website
Ladaki Bahin Maharashtra Official Website
  • त्यामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती अचूक भरून घ्यावी व त्यानंतर Signup ह्या ऑप्शन वर क्लिक करावा
  • तुम्ही नोंद केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी जाणार ती ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या
  • अशा प्रकारे तुमची युजर आयडी पासवर्ड तयार होईल .
  • त्यानंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यायचा आहे
  • तुमच्यासमोर वेबसाईटचा डॅशबोर्ड ओपन होईल
Ladaki Bahin Maharashtra Official Website
Ladaki Bahin Maharashtra Official Website
  • अर्ज करण्यासाठी Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इंटर करायचा आहे
  • तुमच्या आधार नोंदणीकृत नंबर वर एक ओटीपी येणार तर ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल
Ladaki Bahin Maharashtra Official Website - ladakibahinmaharashtra.com
Ladaki Bahin Maharashtra Official Website
  • त्यामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती अचूक भरून घेऊन सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे
  • सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करून घ्यावा

तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज शासनाने लॉन्च केलेल्या Ladaki Bahin Maharashtra Official Website च्या माध्यमातून तुम्ही भरू शकता.