Ladki Bahin Yojana 13th Installment Date : या दिवशी जमा होणार 13 वा हप्त्याचे 1500 रुपये, असे चेक करा तुमचे स्टेटस

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 13th Installment Date News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत जुलै 2024 ते जून 2025 पर्यंतच्या महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.

आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हात्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची तारीख व वेळ समोर आली आहे परंतु जुलै महिन्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाही आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 13th Installment Date – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2024
योजनेचा शुभारंभ28 जून 2024
योजनेची लाभार्थीअर्थीक दृष्ट्या गरीब परिवारातील 21 ते 65 वयोगटातील महिला
आर्थिक सहायतापंधराशे रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाइन
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन क्रमांक181

About Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने सरकारने योजना सुरू केली आहे आणि आता लवकर या योजनेचा जुलै महिन्याचा महिन्याचा हप्ता पण जमा करणार आहे

Ladki Bahin Yojana 13th Installment Status Check

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तुम्हाला स्थिती पहायची असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करावा लागेल.

  • सर्वात पहिले या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/) भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर अर्जदार लोगिन या ऑप्शन वर क्लिक करून लॉगिन करून घ्यायचा आहे
  • लॉगिन केल्यानंतर Applications Submitted ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
  • आता तुमच्यासमोर तुमच्या लॉगिनी केलेल्या अर्जाची यादी समोर येईल
  • त्यामध्ये तुम्हाला शेवटी Actions ऑप्शन दिसेल त्याच्या साईडला क्लिक करायचं आहे
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आतापर्यंत जमा झालेले सर्व हप्त्याचे माहिती समोरील

आता या महिलांना नाही मिळणार पैसे

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जाची फेरफडताळणी सुरू केलेली आहे त्यामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांना सरकार अपात्र करत आहे त्यामुळे ज्या महिलांनी योजनेच्या निकषाचे पालन न करता अर्ज सादर केले होते अशा महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.

हे पण वाचा ; लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही ? हे काम करा लगेच जमा होतील सर्व पैसे

Ladki Bahin Yojana 13th Installment Date
Ladki Bahin Yojana 13th Installment Date

या दिवशी जमा होणार 13 वा हप्त्याचे 1500 रुपये

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जून 2025 चा हप्ता पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात 5 जुलै 2025 रोजी जमा करण्यास सुरुवात केली होती आणि पुढील काही दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशाच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 25 जुलै 2025 पासून या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana 13th Installment Date : या दिवशी जमा होणार 13 वा हप्त्याचे 1500 रुपये, असे चेक करा तुमचे स्टेटस”

Leave a Comment