Ladki Bahin Yojana 11th Installment : आनंदाची बातमी, मे महिन्याचे 1500 रुपये लवकरच खात्यात येणार, सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 11th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे ही रक्कम महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला आहे आता महिला या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे या योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर आज आपण या ( Ladki Bahin Yojana 11th Installment ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 11th Installment Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेची लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Official Websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर181

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने संदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता आता महिला या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. अशाच सरकारने महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच मे महिन्याचे 1500 रुपये जमा केले जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 11th Installment
Ladki Bahin Yojana 11th Installment

हे पण वाचा : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी असे करा ऑनलाईन अर्ज सादर,

या दिवशी जमा होणार मे महिन्याचा हप्ता

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांच्या पात्र महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात जमा केला जाणार आहे पहिला टप्पा हा 26 मे 2025 पासून सुरू होणार असून 28 मे 2025 तारखेपर्यंत चालणार आहे त्यानंतर 29 मे 2025 तारीख ते 31 मे 2025 तारखेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात महिलांचे खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.

Leave a Comment