Ladki Bahin Yojana July Installment Date : पुढील 48 तासात जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता, पण या महिला राहणार वंचित

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana July Installment Date News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील पात्र महिलांना 1500 रुपये महिन्यात दिला जात आहे.

आतापर्यंत सरकारने जुलै 2024 ते जून 2025 पर्यंतच्या सर्व हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्या जमा केले आहेत आणि आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून पुढील 48 तासांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाणारा आहे पण त्यामध्ये अनेक महिला वंचित राहणार अशी माहिती समोर येत आहे तर आज या ( Ladki Bahin Yojana 13th Installment Date Maharashtra ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहूया.

Ladki Bahin Yojana July Installment Date

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जून 2025 चा हप्ता पाच जुलै 2025 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली होती आणि ही रक्कम पुढील एक-दोन दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा झाली आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हात्याची वाट पाहत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 25 जुलै 2025 पासून या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana 13th Installment Date Maharashtra ) जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे व पुढील काही दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

जुलै हप्त्यापासून या महिला राहणार वंचित

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अशा महिला घेत आहे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही यासंदर्भात सरकारकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे सरकारने निकषात न बसणाऱ्या महिलांना आपत्र करण्यासाठी या योजनेच्या अर्जाची फेर पडताळणी सुरू केली आहे.

पडताळणी दरम्यान अनेक महिला अपात्र केलय जात आहे त्यामुळे अशा महिलांना जुलै महिन्याचा 13 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही अशी माहिती समोर येत आहे परंतु ज्या महिला या योजनेच्या निकष पूर्ण करतात अशा महिलांना कायमय योजनेत अंतर्गत लाभ दिला जाणार असे सरकारकडून आश्वासन दिले जात आहे.

जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशी करा तक्रार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हजारो पात्र महिलांच्या खात्यात जून 2025 चा हप्ता जमा झाला नाही या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून काही निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र केले आहे त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात जून महिन्याचा आपला जमा झाला नाही.

परंतु अशा महिला या योजनेच्या निकषात तर बसतात परंतु त्यांना या योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा योजनेच्या पोर्टलवर जाऊन तक्रार करू शकता त्यानंतर महिलांना पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे सादर करावे लागतील आणि ती महिला ह्या योजनेच्या निकषात बसत असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ पुन्हा मिळणार.

Ladki Bahin Yojana Installment Status 2025 Check

1 thought on “Ladki Bahin Yojana July Installment Date : पुढील 48 तासात जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता, पण या महिला राहणार वंचित”

Leave a Comment