Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025 : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, या महिलांना मिळणार 1500 रुपये ऐवजी 2500 रुपये महिना

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025 : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील गरीब कुटुंबाला सदस्यना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन नवीन योजना सुरू करण्यात येतात अशाच प्रकारे सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना 1500 महिना मिळण्यास सुरुवात झाली.

अशातच आता 18 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता खालील लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत 1500 रुपये 2500 रुपये महिना दिला जाणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील परिवारांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या प्रकारे राज्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग अर्थसाह्य योजना या प्रकारच्या योजनेमार्फत पण आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महिना दिला जात आहे.

आता या योजनेसंदर्भात सरकारने 18 जुलै 2025 रोजी होत असलेल्या अधिवेशनादरम्यान संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग अर्थसाह्य योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये ऐवजी 2500 रुपये महिना थेट त्यांना देण्यात येणार आहे असा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना मोठा धक्का, सरकारने उचललं मोठं पाऊल

या महिलांना मिळणार 1500 ऐवजी 2500 महिना

महाराष्ट्र सरकारकडून 18 जुलै 2025 रोजी घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या निर्णयामुळे अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना आता इथून पुढे 1500 रुपये ऐवजी थेट 2500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना( Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025) , श्रावणबाळ योजना, दिव्यांग अर्थसाह्य योजनेच्या लाभार्थी महिलांना पण 2500 महिना आता दिला जाणार आहे.

Leave a Comment