Ladki bahin Yojana 12th Installment : खुशखरबर, जून महिन्याचा हफ्ता या तारखेला मिळणार, मोठी अपडेट आली समोर !

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki bahin Yojana 12th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त झालेली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून 11 हप्त्याचे पैसे या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

आता महिला या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच या योजने संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार? यासंदर्भात नवीन अपडेट समोर आलेले आहे ती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

About Ladki bahin Yojana

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये महिना देत आहेत.

आतापर्यंत सरकारने 11 हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले आहेत या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना राज्यभर लागू केली आहे.

हे पण वाचा : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी असे करा ऑनलाईन अर्ज सादर, शासनाच्या नवीन नियमानुसार

Ladki bahin Yojana 12th Installment

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे.

अशातच या योजनेच्या सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 23 जून 2025 पासून पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याची पंधराशे रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Comment